8828898980 | 9819984258 sayujyam@siwa.co.in

साऊथ इंडियन वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून कोपरखैरणे येथे “अभंगवाणी” या कार्यक्रमाचे आयोजन सी. व्ही. सुब्रमण्यम आणि मंडळी यांच्या माध्यमातून करण्यात आले होते यावेळी उपस्थिति दर्शवली. सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भजनी मंडळींचा सत्कार देखील या ठिकाणी केला.

× How can I help you?